¡Sorpréndeme!

Baipan Bhari Deva | सुपरवुमनची सुपर कथा | POSTER OUT | Sakal Media

2022-08-21 5 Dailymotion

आता करूया नवीन वर्षाची आनंददायी सुरूवात, आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी…
आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट आहे.'घे डबल' आणि 'गोदावरी' या दोन मराठी चित्रपटांच्या घोषणेनंतर, जिओ स्टुडिओजने त्यांच्या सलग तिसऱ्या चित्रपटची, 'बाईपण भारी देवा' च्या प्रदर्शनाची
तारीख जाहीर केली आहे.